Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित
Big Boss Marathi च्या घरात पुन्हा घातला निक्कीने राडा; सदस्यांच्या कपड्यांची फेकाफेकी करत कॅप्टनला ही केली धक्काबुक्की
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे.