“views करता देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हा IQ नाही”, ‘धुरंधर’च्या व्हायरल ट्रेण्डवर Ankita Walawalkar संतापली
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची सध्या सगळीकडेच तुफान चर्चा आहे… पाकिस्तानातील भारतीय स्पायची कथा या चित्रपटात दाखवली असून काही