April May 99: बोमन इराणी यांच्या उपस्थितीत ‘एप्रिल मे ९९’ मधील ‘समर हॅालिडे’ गाणे लाँच…
एप्रिल मे ची सुट्टी प्रत्येकासाठीच खास असते. धमाल, मस्तीच्या याच काळात चित्रपटातील ‘ समर हॅालिडे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले
Trending
एप्रिल मे ची सुट्टी प्रत्येकासाठीच खास असते. धमाल, मस्तीच्या याच काळात चित्रपटातील ‘ समर हॅालिडे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले
कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मात्र यात आणखी एक प्रमुख चेहरा आहे जो अद्यापही पडद्याआड आहे.
'एप्रिल मे ९९’ चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीत १६ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले