Shakuntalam Movie

शाकुंतलमची जादू आणि आरहाचं कौतुक…

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम' चित्रपट प्रदर्शित झालाय. 'शाकुंतलम' हा सामंथाचा पहिला चित्रपट आहे, जो तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड