Arzoo Movie

साठच्या दशकातील सर्वांग सुंदर रोमँटिक संगीतमय चित्रपट ‘आरजू’

हिंदी सिनेमाच्या इतिहासात ६० चे दशक सप्तरंगात न्हावून निघाले होते. या काळातील चित्रपट हे अधिक रोमँटिक आणि संगीतमय बनत होते.