Asambhav Movie Trailer

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव देणाऱ्या’असंभव’चा ट्रेलर प्रदर्शित !  

चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी यांचा समावेश आहे.