Google Aai Movie Teaser

संकटात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणाऱ्या रहस्यमय ‘गूगल आई’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

विशेष म्हणजे या सिनेमाच्या नावाची ही खुप चर्चा रंगली होती. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती.