Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा
Atali Batmi Fhutali Movie Teaser: ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर भेटीला !
खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे 'आतली बातमी फुटली’