बॅबिलॉन: हॉलिवूडचा प्रवास उलगडून सांगणारा महासिनेमा! कोण साकारणार चार्ली चॅप्लिनची भूमिका?

हॉलिवूडमध्ये १९२० नंतर मूकपटांची जागा बोलपटांनी घ्यायला सुरुवात केली. बोलपट आल्यामुळे केवळ मनोरंजन विश्वात नाही, तर एकूणच पाश्चिमात्य जगण्यात सांस्कृतिक