Back To School Marathi Movie

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा…

प्रत्येकाला शाळेच्या आठवणी प्रिय असतात. या आठवणींना उजाळा देणारा ‘बॅक टू स्कूल’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Back to School Marathi movie

शाळेची घंटा वाजणार ! ‘बॅक टू स्कूल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

आयुष्याच्या  क्षणापर्यंत आपण आपल्या शाळेतील गमतीजमती, चांगले-वाईट अनुभव कधीच विसरत नाही. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी येत आहे 'बॅक