Bai Tujha Ashirwad Serial

Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज; ईशा केसकर नव्या शोमधून करणार पुनरागमन?  

लग्नानंतर एक तरुण आपल्या नववधूला घरी घेऊन येतो. तो आपल्या घराचं मोठ्या अभिमानाने वर्णन करतो.