Airtel

….आणि ए आर रहमान पहिल्यांदा ॲड व्हिडिओत झळकले!

आपल्या देशात मोबाईलच्या आगमन नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात झाले. रिंगटोन, डायलर टोन याला त्या काळात खूप इम्पॉर्टंस होतं. भारती एअरटेल (Airtel)