Bhupati Marathi movie 2025

इतिहासातलं सुवर्णपान ‘भूपती’च्या रुपाने रुपेरी पडद्यावर येणार…

या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन दिनेश जगताप करीत असून निर्मिती यशराज जगताप यांची आहे. छायांकन मंगेश गाडेकर करणार आहेत.