Natasa Stankovic in Big Boss 18

Big Boss 18: हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविच बिग बॅास 18 च्या घरात दिसणार?

ताज्या अपडेटनुसार, या शोमध्ये सामील होण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविचशी संपर्क साधण्यात आला आहे.

Stree 2 Sarkata In Big Boss 18

Stree 2 चा सरकटा सुनील कुमार दिसणार ‘बिग बॉस १८’ च्या घरात!

सुनील कुमार यांनी 'स्त्री २'मध्ये सरकटे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच सुनील कुमारला 'बिग बॉस १८'बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.