gaurav khanna

Gaurav Khanna याने Big Boss 19 च्या विजेत्या ट्रॉफीवर कोरलं नाव!

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या हिंदी बिग बॉसच्या १९व्या (Big Boss 19) पर्वाचा ग्रॅंड फिनाले ७ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.