Suraj Chavan Marriage

Suraj Chavan Marriage: ठरलं! सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’, कोकण हार्टेड गर्लने फोटो ही शेअर केला !

तो एका मिस्ट्री गर्लसोबत साउथ इंडियन पेहरावात दिसतो. या व्हिडीओमध्ये सुपरहिट सिनेमा 'पुष्पा'मधील डायलॉग्सदेखील ऐकायला मिळतात.