Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish Deshmukh ने Tanvi Kolteला चांगलच झापलं!

अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) या भागाचं सूत्रसंचालन करतो. आठवडाभरात घडलेल्या घटनांचा तो आढावा घेतो, चांगली कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं