Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 च्या घरात ‘जयभीम’च्या घोषणेने एन्ट्री करणारी जुन्नरची वाघीण Divya Shinde आहे तरी कोण?

सोशल मीडियावर ती ‘सरकार’ या नावाने प्रसिद्ध असून, तिची बेधडक मतं, ठाम भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ती लाखो तरुणांची