siddhant chaturvedi as v shantaram

ठरलं!‘व्ही. शांताराम’ यांच्या बायोपिकमध्ये Siddhant Chaturvedi दिसणार प्रमुख भूमिकेत

भारतीय चित्रपटसृष्टीत आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येत अजरामर कलाकृतींचा ठेवा प्रेक्षकांना देऊ करणारे ग्रेट दिग्दर्शक म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram)