Devdas

शाहरुख खान हा ‘देवदास’चा पहिला चॉईस नव्हता?

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी २००२ साली एक अवघड शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले.