Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा
जाहिरात कलेत रमलेले चित्रपट कलाकार.
सत्तरच्या दशकातील सिनेस्टार्ससाठी जाहिरात क्षेत्र परके मानले जात होते. आजमितीस मात्र अनेक कलाकार विविध जाहिरातींमध्ये दिसून येतात.