Sagar Karande : पोस्ट लाईक्सच्या नादात सागरला ६१ लाखांचा गंडा!
सई… एक परिपूर्ण अभिनेत्री!!!
सई ताम्हणकर म्हणजे मराठीतली बोल्ड अँण्ड ब्युटीफूल अभिनेत्री... आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या सईनं मराठीबरोबर हिंदीमध्येही मान्यवर दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.