Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

एका मराठी माणसाने धर्मेंद्रला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.

 एका मराठी माणसाने धर्मेंद्रला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.
अनकही बातें कलाकृती तडका

एका मराठी माणसाने धर्मेंद्रला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.

by धनंजय कुलकर्णी 20/06/2020

आयुष्याच्या वळणावर एखाद्या छॊट्या व्यक्तीने केलेली मदत देखील भाग्योदय करून टाकणारी असते. अभिनेता धर्मेंद्र च्या बाबतीतला हा किस्सा आहे आणि एका मराठी कलाकाराने त्याला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला. १९६०सालच्या ’दिल भी तेरा हम भी तेरे’ पासून अभिनयाची यात्रा चालू झाली. रमेश सैगल यांच्या ’शोला और शबनम’ (१९६१) चं शूटींग चालू होतं. धर्मेंद्र आता मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम मिळेल का हे शोधत होता. त्याच वेळी त्याला बिमल रॉय त्यांच्या आगामी ’बंदिनी’ करीता एका नव्या चेहर्याकच्या शोधात आहेत असे समजले.तो तडक बिमलदा यांना जावून भेटला. बिमलदांनी त्याचं काम अजून पाहिलं नव्हतं.त्यांनी धर्मेंद्रला ’तू सध्या काम करीत असलेल्या सिनेमाचे काही सीन्स आणून दाखव ते काम बघून मगच मला विचार करता येईल’ असं सांगितले. धरम रमेश सैगलकडे गेला व शूट झालेल्या एक दोन रिळांची मागणी केली. त्या वेळी रमेश सैगल भडकले ते म्हणाले बिमलदा कितीही मोठे असले तरी मी कुणी ऐरागैरा नाही. सिनेमा इंडस्ट्रीत माझीही एक पोझिशन आहे. माझ्या अंडर प्रॉडक्शन सिनेमाची रिळे मी कुणालाही दाखवत नाही. देणार तर मुळीच नाही!  झालं…धर्मेंद्र निराश झाला. रडकुंडीला आला. आता बिमलदांना काय दाखवायचे? कुठेतरी आशेचा एक किरण दिसत होता तो देखील लुप्तझाला. दु:खी मनाने तो स्टुडिओच्या बाहेर पडत असताना एक हात त्याच्या पाठीवर पडला. तो हात रमेश सैगलच्या ’शोला और शबनम’ चे संकलक अनंत आपटे याचा होता. तो धरमला म्हणाला तू अजिबात काळजी करू नको. मी संकलक असल्याने सर्व रिळे माझ्या ताब्यात असतात. त्यातली काही रिळे कुणालाही कळू न देता मी तुला देतो. ती तू बिमलदांना दाखव.  असं म्हणत त्याने ती रिळं गुपचूप पणे धरमला दिली. बिमलदांनी बघितली आणि..

रेस्ट इज हिस्ट्री! हा अनंत आपटे म्हणजे मराठी सिनेमात तोतरे बोलून हसविणाऱ्या मधू आपटेचा भाऊ होता.

त्या अर्थाने अनंत आपटे धरमचा भाग्यविधाता ठरला!

-धनंजय कुलकर्णी

(गीत सौजन्य : यु ट्यूब)
  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Topics bollywood update Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.