Border 2 : सनी देओलचा ‘बॉर्डर’मधला ‘तो’ आयकॉनिक सीन पुन्हा पाहता येणार!
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक्स, सीक्वेन्स किंवा देशभक्तीवर चित्रपटांची रेलचेल दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून ‘बॉर्डर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. खरं
Trending

या चित्रपटाबद्दल आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. पंजाबी स्टार आणि ग्लोबल सिंगर दिलजीत दोसांझने या चित्रपटात एन्ट्री केली