Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट
सिद्धार्थ जाधवची एक महत्त्वपूर्ण बाजू आपल्याकडून दुर्लक्षित रहाते.
रंगभूमी आणि नाट्यरसिकांचं भरभरून प्रेम लाभलेला कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. सर्वसामान्य घरातून येऊन असामान्य ठरलेला सिद्धार्थ इतरांपेक्षा वेगळा कसा आहे?