Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Cannes film Festival 2025 : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा खास कान्स

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नासा टॉम क्रुझला घेऊन करणार आंतराळात शुटींग!!!

 नासा टॉम क्रुझला घेऊन करणार आंतराळात शुटींग!!!
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

नासा टॉम क्रुझला घेऊन करणार आंतराळात शुटींग!!!

by सई बने 29/06/2020

हॉलिवूडवाले कुठला चित्रपट काढतील याचा नेम नाही. आणि काढल्यावर त्यात किती मारहाण करतील याचाही नेम नाही. आता याच हॉलिवूडचा टॉप हिरो टॉम क्रुझ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच स्पेस सेंटरवर एका चित्रपटाचे शुटींग करणार आहे. खुद्द नासाने ही बातमी जाहीर केली आहे, म्हणजेच हॉलिवूड आणि टॉम क्रुझच्या चाहत्यांना अनोखी मेजवानी ठरणार आहे.
नासाचे प्रवक्ते जिम ब्रिडनस्टाईन यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. नासा आंतराळात अनेक नवीन प्रोजेक्ट राबवत आहे. या नव्या योजनेमध्ये अभियंते आणि वैज्ञानिकांच्या नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी नासा काही माहितीपट काढण्याच्या विचारात आहे. त्यासाठी टॉम क्रुझ उत्सुक आहे. मिशन इम्पॉसिबल, टॉप गन, दि ममी, वॉर ऑफ दि वर्ड सारखे अनेक यशस्वी चित्रपट टॉमच्या नावावर जमा आहेत. अर्थात सर्वच चित्रपट ॲक्शन आणि थ्रिलर आहेत. त्यामुळे या माहिती चित्रपटात टॉम असल्यामुळे यात धाडसी स्टंटसं असतील का याचीच चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. शिवाय टॉम क्रुझ आपल्या मिशन इंम्पोसिबल या चित्रपटाच्या सिक्वलच्याही तयारीत असल्याची चर्चा आहे. या सिक्वेलचं शुटींग थेट अंतराळात होणार का याचीही आता प्रतीक्षा आहे. मात्र या शुटींगसाठी टॉम क्रुझ स्वतः  अंतराळ स्थानकात जाणार किंवा नाही हे मात्र अद्याप नक्की झालेलं नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वासाठी स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क हे फंडींग करणार आहेत.
गेल्या वर्षी नासाने खासगी अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 30 दिवस घालवू शकतील अशी योजना जाहीर केली होती. अर्थात यासाठी अरबो-खरबो रुपये खर्च करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, तेच प्रवासी जाऊ शकणार होते. या योजनेवरही काम चालू आहे. आता नासाने थेट टॉम क्रुझला घेऊन आंतराळात शुटींग करायचे ठरवले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या क्रु मेंबरचे ट्रेनिंगही सुरु झाले आहे. आंतराळात पहिल्यांदाच अशाप्रकारे चित्रपटाचे शुटींग होणार आहे. स्वतः टॉम क्रुझही नासाच्या तंत्रज्ञानांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असल्याचीही बातमीही आहे. हे शुटींग सुरु केव्हा होईल तेव्हा होईल पण एखाद्या चित्रपटासाठी आंतराळात होणारे हे पहिलेच शुटींग आहे. त्यात टॉम क्रुझसारखा ऍक्शन हिरो. त्यामुळे जेव्हा कधी हा चित्रपट येईल तेव्हा टॉमच्या चाहत्यांच्या रांगा लागतील हे नक्की….


-सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Celebrity News Celebrity Talks Entertainment Hollywood Hollywood Movies Tom Cruise
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.