जावेद अख्तर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने पाच वेळा गौरविण्यात आलेले जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस.

अभिनयासाठी अपूर्वाने सोडली बँकेतली नोकरी

अभिनय आणि ज्वेलरी डिझाईन अशा दोन्ही क्षेत्रात मुशाफिरी करत करणाऱ्या अपूर्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा