Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार
Chiki Chiki BooBoom Boom सिनेमात दिसणार प्राजक्ताचा अनोखा अंदाज !
आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी , रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Trending
आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी , रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियन च्या असाच एका सेलिब्रेशनसाठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत.