१९३६ पासून आजपर्यंतचा चित्रपट सृष्टीतील विठ्ठलाचा महिमा…..

पांडुरंग... विठ्ठल... वारी... पंढरपूर... यांनी मराठी चित्रपट सृष्टीला ख-या अर्थानं संपन्न केलंय.

मल्टीप्लेक्स संस्कृती रुजू लागली आणि चित्रपटाच्या लांबीला

चित्रपटची लांबी ही थीमनुसार असते आणि दिग्दर्शकाची ती गरज पण असते. काही प्रसंग खोलवर