‘युट्युब’वरील पायरसीविरुद्ध जपानी निर्मात्यांची एकजूट 

कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी जपानमधील १३ बड्या चित्रपट निर्मात्यांनी तीन व्यक्तींविरोधात खटला दाखल केला