Cup Bashi Marathi Movie

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार पूजा सावंत, ऋषी मनोहर ही फ्रेश जोडी !

आगामी "कप बशी" या चित्रपटांतून पूजा सावंत (Pooja Sawant) आणि ऋषी मनोहर (Rishi Manohar) ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.