अमेरिकेत अवतरणार ‘सुंदरी’; Lavani King Ashish Patil चा नृत्याविष्कार

‘लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील याने महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

Actress Amruta Khanvilkar

अभिनेत्री अमृता खानविलकर करणार ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’मधून भव्य नाट्यपदार्पण

'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.