dhurandhar movie and ranveer singh

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा एनर्जेटीक धमाका!

कधी चॉकलेट बॉय तर कधी ‘गल्ली बॉय’ बनून आपल्या एनर्जीने चित्रपटाचा सेट आणि सहकलाकार यांनाही भंडावून सोडणारा सगळ्यांचा लाडका अभिनेता