Deewaar

Deewaar : ‘दीवार’ पुन्हा पाहताना…

आपल्या देशातील चित्रपट-प्रेक्षक संस्कृतीतील एक भारी फंडा म्हणजे, आवडलेला चित्रपट कितीही वेळा न कंटाळता पाहणे…त्या चित्रपटाचे वय कितीही का असेना.

Amitabh Bachchan

‘दिवार’मध्ये अमिताभ ऐवजी दिसले असते राजेश खन्ना

‘दिवार’ हा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट. या सुपर डुपर हिट सिनेमाने अमिताभचे सुपरस्टार पद निश्चित झाले.