Dev Gill in Aho Vikramarka

‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात देव गिल झळकणार पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत…

अनेक दिवस ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय.