Dhanush Second Marriage

Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा !

त्यानंतर धनुषच्या आगामी चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत मृणाल दिसल्याने दोघांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरली.