महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. तिने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील उत्तम काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला
Trending

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.