ranveer singh

Dhurandhar : ३ दिवसांत कमावले १०० कोटी; ५०० कोटी कमावणारा रणवीर सिंगचा हा पहिला चित्रपट ठरणार?

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे… आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार