Double Decker Bus

मुंबईतील डबल डेकर बस आणि सिनेमा

मुंबईतील बेस्ट बसचा प्रवास हा अनेक पिढ्यांना सुखावणारा आणि अनेकांच्या आपल्या काही विशेष आठवणी असणारा. याला चित्रपट अपवाद कसा असेल