‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता
‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका !
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतील गुरू दिवेकरच्या एक्झिटनंतर, 'सोहम मेहेंदळे'च्या भूमिकेसाठी अभिनेता रुचिर गुरवची एन्ट्री झाली आहे.