वरण-भात, कढीला ‘गरिबांचं जेवण’ म्हणणाऱ्या Vivek Agnihotri ला मराठी अभिनेत्रीने सुनावले खडे बोल
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या बंगाल फाईल्स चित्रपटासोबतच मराठी खाद्य संस्कृतीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे