Fussclass Dabhade Gondhal Song

Fussclass Dabhade मधलं ‘तोड साखळी’ हे गोंधळाचं गाणं ऐकलतं का?

हे गाणं लग्नानंतरच्या गोंधळाच्या विधीवर आधारित असून दाभाडे कुटुंबाचे देवदर्शन आणि गोंधळाचा कार्यक्रम या गाण्यात पाहायला मिळत आहे.

Fussclass Dabhade Movie Teaser

Fussclass Dabhade Teaser: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज…

'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.