Gharat Ganpati Movie Trailer

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट सांगणारा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.