Google Aai Marathi Movie Trailer

भावनांच्या विविध छटा उलगडत उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

शोध... भीती... काळजी... वेदना... अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.