Google Aai Movie Song

‘गूगल आई’ मधील जावेद अली, सावनी रविंद्र यांच्या आवाजातील ‘मन रंगलंय’ प्रेमगीत प्रदर्शित

'गूगल आई'मधील 'मन रंगलंय' असे बोल असणाऱ्या या रोमँटिक गाण्याला जावेद अली आणि सावनी रवींद्र यांचा सुमधुर आवाज लाभला आहे.