Gulkand Marathi Movie Teaser

Gulkand Marathi Movie Teaser: सई-समीरची भन्नाट जोडी कपल म्हणून झळकणार; प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!!

आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.