hanuman chalisa

गुलशन कुमार यांच्या Hanuman Chalisa ने रचला इतिहास; ठरला YouTube वर ५०० कोटी वेळा पाहिला जाणारा पहिला भारतीय व्हिडिओ

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात संगीत क्षेत्राचं फार महत्वाचं योगदान आहे… आणि डिजीटल म्युझिकच्या क्षेत्रात गुलशन कुमार यांच्या टी-सीरीजने इतिहासच रचला आहे…