Harshada Khanvilkar

Harshada Khanvilkar यांनी गणपतीला दिलं ‘शाहरुख’ हे नाव; कारण ही आहे खास !

ती सांगते, “गणपती बाप्पाशी माझं अफेअर चालू आहे… कित्येक वर्षांपासून! तो माझ्यासाठी केवळ पूजनीय नाही, तो माझा मित्र आहे, सखा