Hashtag Tadev Lagnam Marathi Movie Song

Hashtag Tadev Lagnam: लग्नसराईचा उत्साह वाढवणारं ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’मधील ‘सगळ्यांचा फोटो’ गाणं देणार लग्नाच्या आठवणींना उजाळा…

या गाण्यात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानच्या लग्नाचा बार उडाला असल्याचे दिसत असून त्यांच्या लग्नाचे फोटोज काढले जात आहेत.