“आयुष्यात त्यांना कोणीही कमकुवत झालेलं किंवा…”; Hema Malini यांनी चाहत्यांना धर्मेंद्रंच्या अंत्यदर्शनाचं ‘ते’ गुपित सांगितलं
He-Man धर्मेंद्र (Dharmendra) यांचं निधन बॉलिवूड पोरकं करुन गेलं… आणि आपल्या लाडक्या सुपरस्टारला शेवटचं पाहता आलं नाही म्हणून त्यांचे चाहते